ओमिक्रॉन विषाणूमुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता?

ओमिक्रॉन विषाणूमुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता?

*कोकण  Express*

*ओमिक्रॉन विषाणूमुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता?*

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जग घाबरले आहे. तो दुप्पट वेगाने पसरू लागला आहे. असे संशय आहे की त्याचे रुग्ण आतापर्यंत १२ देशांमध्ये आढळले आहेत. ओमिक्रॉनचे हे नवीन प्रकार पाहता भारतही सावध झाला आहे.

आफ्रिकेसह जगरभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा सर्वांनीच धास्ती घेतली आहे. जोरदार वेगाने प्रसार होणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूमुळे महारष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!