मठ स्वयंभू जत्रौत्सव २२ रोजी

मठ स्वयंभू जत्रौत्सव २२ रोजी

*कोकण Express*

*मठ स्वयंभू जत्रौत्सव २२ रोजी*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

मठ येथील श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रौत्सव दि. २२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, केळी-नारळ ठेवणे, रात्रौ पालखी व आजगांवकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!