भाजप नेते निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी

भाजप नेते निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी

*कोकण  Express*

*भाजप नेते निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी*

माजी खासदार भाजपा प्रदेश सचिव निलेशजी राणे साहेब यांनी आज रोजी चिपी विमानतळाची पहाणी केली त्यावेळी त्याच्या सोबत जिल्हा अध्यक्ष राजन तेली,बंड्या सावंत,विमानतळाचे डिरेक्टर किरण कुमार, एकनाथ सकपाल,लोणकर,युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटकर,कुशेवाडा सरपंच निलेश सामंत,माजी सरपंच प्रकाश चव्हाण, धनश्री चव्हाण, रुपेश राणे,राजू दुधवडकर,प्रकाश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!