*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ तालुका शिवसेना मासिक सभा उत्साहात संपन्न..!*
*कुडाळ : प्रतिनिधी*
*आज रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पावशी वाटवे हॉल येथे कुडाळ तालुका शिवसेना मासिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली*
या सभेत आगामी संघटनात्मक कामकाज, पक्षवाढ, स्थानिक प्रश्न तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, तालुका प्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, शहर प्रमुख अभिषेक गावडे, जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे, नागेश आईर,युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🚩 संघटन मजबूत… शिवसेना अधिक बळकट! 🚩
दादा साईल
शिवसेना जिल्हा सचिव
जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग
कृषी व पशुसंवर्धन सभापती
जिल्हा परिषद सदस्य, पावशी

