चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर*

*कणकवली : प्रतिनिधी*

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.
१ ली ते २ री गट : १. हर्ष ठाकूर (श्री दत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली नं. ६), २. तेजश्री लाटे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली), ३. मुक्ता जगताप (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), उत्तेजनार्थ – योगी घाडी (जि. प. शाळा कणकवली नं. ३), आराध्या डिचोलकर (जि. प. शाळा कणकवली नं. ३). ३ री ते ४ थी गट : १. अर्थव सातवसे (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), २. विश्वास पावसकर (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), ३. (विभागून) समर्थ घाडीगावकर (विद्यामंदिर प्राथमिक विभाग, कणकवली), वेदा नारकर (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), उत्तेजनार्थ – तेज खानविलकर (श्री दत्त विद्यालय शाळा कणकवली क्रं. ६). प्रतिश हुले (विद्यामंदिर प्राथमिक विभाग, कणकवली), गार्गी केतकर (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल). ५ वी त ७ वी गट : आराध्या सातवसे (सेंट उर्सुला स्कूल), २. निर्विघ्ना पवार (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), मानस पिळणकर (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल), उत्तेजनार्थ – गौरेश तेली (व्हि.इ.एम.स्कूल, कणकवली), आराध्या म्हाडेश्वर (पोदार इंटरनॅशनल स्कूल), देवार्थ मुसळे (पोदार इंटरनॅशनल स्कूल). ८ वी ते १० वी गट : १. मोहित सुतार (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली), २. तुषार मेस्त्री (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली), ३. अनुश्री राणे (एस.एस.हायस्कूल, कणकवली), उत्तेजनार्थ भक्ती गावडे (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली), पार्थ कांबळे (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली),

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!