*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ः संजना हळदिवे*
*व्यापारी मित्र मंडळाचे सल्लागार अशोक काका करंबेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ व्यापारी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्या शुभेच्छा*
*आज कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश जी पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, अप्पासाहेब पटवर्धन चौकात आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने अशोक काका करंबेळकर यांच्या उपस्थितीत आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर व अनिल मेस्त्री यांच्या हस्ते समस्त व्यापारी बांधवाच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ💐 शुभेच्छा दिल्या,
* यावेळी उपस्थित अशोक काका करंबेळकर, राजेंद्र मनोहर पेडणेकर, संतोष महाजन, अविनाश गावडे, बाबूराव घाडिगावकर, प्रभाकर कदम,सईद नाईक, प्रसाद पाताडे, जमिल कुरेशी, अनिल मेस्त्री, कुडाळकर, शाम सुर्यवंशी, रंगाराव पवार, बंडू कोदे,शेखर बाणे, महेश वायंगणकर, बाबुराव चहावाला, महेश मेस्त्री, हेमंत नाडकर्णी, भगवान कासले*

