विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सायबर गुन्हे आणि आमली पदार्थांचे सेवनाने उद्धवस्त होणारे जीवन मार्गदर्शन

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सायबर गुन्हे आणि आमली पदार्थांचे सेवनाने उद्धवस्त होणारे जीवन मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सायबर गुन्हे आणि आमली पदार्थांचे सेवनाने उद्धवस्त होणारे जीवन मार्गदर्शन*

*कणकवली : संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी आदरणीय महेश शेडगे साहेब व स्नेहन बरगे मॅडन सौ रश्मी बाईत मॅडम यांनी मार्गदर्शन केले समाजातील वाढती सायबर गुन्हेगारी यातून अनेक युवापिढी उद्धवस्त होत चालली आहे तसेच बरीच कुंटुंबे तणावाखाली जीवन जगत आहेत तसेच अमली पदार्थांच्या सेवनाने कुमार वयातील मुलांचे व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे समाज जीवन ढवळून निघाले आहे म्हणून या संबंधीचे शासनाचे कायदे आणि शिक्षा कोणत्या आहे तसेच आरोग्य पूर्ण निरोगी जीवन जगण्याचे शिक्षण पोलीस अधिकारी यांनी देवून प्रशालेतील विद्यार्थांना मानसिक आधार दिला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री ए. व्ही वणवे सर शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वृत्त विद्यार्थी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!