आडारी गणपती मंदिर यांस छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळाकडुन देणगी

आडारी गणपती मंदिर यांस छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळाकडुन देणगी

*कोंकण एक्सप्रेस*

*आडारी गणपती मंदिर यांस छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळाकडुन देणगी*

आडारी गणपती मंदिर येथे नुतन मंदिराचे काम चालू असुन सदर कामास जरीमरी मित्रमंडळाकडुन सामाजिक बांधिलकी जपुन मंदिराच्या कामास देणगी स्वरूपात रक्कम देण्यात आली सदर रक्कम ही अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सुपुर्द करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष पंकज करंजेकर, विनायक डिचवलकर, ओमकार कामतेकर,ओमकार डोईफोडे, सार्थक डिचवलकर, दुर्वेश डिचवलकर ,विनायक डिचवलकर ,

ऐश्वर्य डिचवलकर , हरेश डिचवलकर,राहुल परब. रोहन फोंडेकर. हार्दिक महाजन.

तुषार धारगळकर पार्थ वस्त.

सुरज भानुशाली. जय वस्त.

हरेशडिचवलकर.संदिपगावकर.

गणेश वस्त.संदेश वस्त.हितेंद्र शिरोडकर चेतन पवार सिद्धेश फोंडेकर मयुर कदम या सर्वांनी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणुन मंडळाच्या वतीने मदत सुपुर्द केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!