विठ्ठलादेवी मुळपुरूषाचा वर्धापनदिन 8 मे रोजी

विठ्ठलादेवी मुळपुरूषाचा वर्धापनदिन 8 मे रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*विठ्ठलादेवी मुळपुरूषाचा वर्धापनदिन 8 मे रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश  गुरव*

मठ येथील श्री विठ्ठलादेवी मुळपुरूषाचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. 8 मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी परिवार देवतांवर अभिषेक, दुपारी आरती, सायं. 6 वा. कुडाळ येथील महिला मंडळाचे भजन त्यानंतर आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी तसेच ज्ञातीबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक उत्सव कमिटी आणि आबा मठकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!