बाराचा पूर्वस वर्धापनदिन 6 रोजी

बाराचा पूर्वस वर्धापनदिन 6 रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*बाराचा पूर्वस वर्धापनदिन 6 रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला शहरात असलेल्या श्री देव बाराचा पूर्वस या देवतेचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि. 6 मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्री देवी सातेरी मंदिरातून तरंगदेवता व पालखीचे आगमन, त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 8 वा. नाईक दशावतार नाट्य मंडळ, झरेबांबर-दोडामार्ग यांचा ‘तुच माझा पाठिराखा’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!