वाघे·श्वरवाडी येथे दशावतारी नाटक*

वाघे·श्वरवाडी येथे दशावतारी नाटक*

*कोंकण एक्सप्रेस*

*वाघे·श्वरवाडी येथे दशावतारी नाटक*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

उभादांडा-वाघे·श्वरवाडी येथे रविवार दि. 19 एप्रिल रोजी (अक्षय तृतीया) श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तसेच सायं. 7 वा. आजगांवकर पारंपरिक दशावतार मंडळाचा ‘यतीनाथ शिव हंस अवतारी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वाघे·श्वरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!