युवा लढणार , परिवर्तन घडवणार

युवा लढणार , परिवर्तन घडवणार

*कोंकण एक्सप्रेस*

*युवा लढणार , परिवर्तन घडवणार . ..*

*वैभववाडी (प्रतिनीधी)*

पंचायत समिती लोरे या मतदार संघातून आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार उच्चशिक्षित सिद्धेश(बंटी) दिलीप रावराणे यांनी अर्ज दाखल केला . या वेळी लोरे मतदार संघातील आचिर्णे, घाणेगडवाडी,अरुळे, निमअरुळे ,कुर्ली ,लोरे आणि गडमठ या गावामधील कार्यकरते मोठ्या संख्येनेउपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!