*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुक्यातील डिकवल गावच्या प्रतिष्ठित रहिवाशी सरस्वती तेली यांचे निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
मालवण तालुक्यातील डिकवल गावातील प्रतिष्ठित रहिवाशी सरस्वती गणपत तेली ( 87 ) यांचे सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात 3 मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

