वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी 89 उमेदवार निवडणुक रिंगणात

वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी 89 उमेदवार निवडणुक रिंगणात

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी 89 उमेदवार निवडणुक रिंगणात*

*नगराध्यक्षपदासाठी 6 तर नगरसेवकपदासाठी 83*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज (दि.21) शेवटच्या दिवशी दोन तर 20 नोव्हेंबर रोजी एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी एकूण 6 उमेदवार तर नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी एकूण 83 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे ठाकले आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक 2 डिसेंबर रोजी पार पडत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रभाग क्र. 4 ब मधील नामदेव प्रकाश वारंग व नरेंद्र गुरूनाथ नाईक तर प्रभाग क्र. 6 ब मधील उपेंद्र सुभाष तोटकेकर या तिन्ही अपक्ष उमेवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी 83 उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढत होणार आहे.
निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये नागेश मोहन गावडे (शिंदेसेना), विलास प्रभाकर गावडे (काँग्रेस), दिलीप लक्ष्मण गिरप (भाजप), सोमनाथ वसंतराव टोमके (अपक्ष), संदेश प्रभाकर निकम (उद्धव सेना) आणि नंदन मेघ:शाम वेंगुर्लेकर (अपक्ष) आदी नगराध्यक्षपदाची निवडणुक लढवित आहेत.
तर प्रभाग क्र. 1 अ-मंजूषा महेंद्र आरोलकर (भाजप) व लीना समिर म्हापणकर (शिंदेसेना), प्रभाग क्र. 1 ब-दत्ताराम नारायण केळजी (उद्धव सेना), आदित्य नित्यानंद प्रभूखानोलकर (शिंदेसेना), सदानंद रमेश मुळे (काँग्रेस), वंदन मेघ:शाम वेंगुर्लेकर (अपक्ष), रविंद्र रमाकांत शिरसाट (भाजप), मनिष वामन सातार्डेकर (राष्ट्रवादी अजित पवार)
प्रभाग क्र. 2 अ – पूजा सुशिल घाडी (उद्धव सेना), गौरी गणेश माईणकर (भाजप), तृप्ती अजय माणगांवकर (शिंदेसेना), अस्मिता चैतन्य म्हापणकर (काँग्रेस), प्रभाग क्र. 2 ब-सुरेंद्र तात्या चव्हाण (शिंदेसेना), सचिन पंढरीनाथ मांजरेकर (उद्धव सेना), प्रितम जगन्नाथ सावंत (भाजप), विधाता रमाकांत सावंत (काँग्रेस),
प्रभाग क्र. 3 अ – उमेश सुभाष आरोलकर (शिंदेसेना), देवदास रमाकांत आरोलकर (काँग्रेस), विनायक सदानंद गवंडळकर (भाजप), तुषार गजानन सापळे (उद्धव सेना), प्रभाग क्र. 3 ब – सत्वशिला विठ्ठल घाटकर (काँग्रेस), सुचिता स्वप्निल परब (शिंदेसेना), गौरी सुदेश मराठे (भाजप),
प्रभाग क्र. 4 अ – आकांक्षा आनंद परब (भाजप), आरती देविदास वालावलकर (शिंदेसेना), कोमल कमलाकार सरमळकर (उद्धव सेना), प्रभाग क्र. 4 ब -तातोबा महादेव पालयेकर (भाजप), बुधाजी बाबुराव येरम (शिंदेसेना), अजित सुभाष राऊळ (उद्धव सेना), योगेश प्रभाकर वारंग (अपक्ष),
प्रभाग क्र. 5 अ – कृतिका कमलाकांत कुबल (काँग्रेस), नेहा महादेव गावडे (अपक्ष), सान्वी जयेश गावडे (शिंदेसेना), मीनल मनोज पांगम (उद्धव सेना), सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर (भाजप), प्रभाग क्र. 5 ब – चेतन चंद्रमोहन कुबल (काँग्रेस), विवेक श्रीगुरूनाथ कुबल (उद्धव सेना), सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष), सुनिल शशिकांत डुबळे (शिंदेसेना), विनय अशोक नेरूरकर (भाजप), अय्याज नजीर शेख (अपक्ष),
प्रभाग क्र. 6 अ – रिया वासुदेव केरकर (भाजप), अमिता सुभाष गावडे (काँग्रेस), श्रुती श्रीकांत गिरप (उद्धव सेना), रोहिणी सदाशिव लोणे (शिंदेसेना), प्रभाग क्र. 6 ब-शंकर सुभाष गावडे (शिंदेसेना), सदानंद तुळशीदास गिरप (भाजप), महेश सूर्यकांत डिचोलकर (काँग्रेस), दत्ताराम सुभाष नार्वेकर (उद्धव सेना),
प्रभाग क्र. 7 अ – काजल किरण कुबल (भाजप), राशी राजेश कुबल (शिंदेसेना), सुकन्या पॉल फर्नांडिस (काँग्रेस), राधिका राजाराम लोणे (उद्धव सेना), प्रभाग क्र. 7 ब – गोविंद गोपाळ टांककर (राष्ट्रवादी अजित पवार), रॅक्स इतोरील परेरा (उद्धव सेना), राईस्टर पिटर फर्नांडीस (काँग्रेस), सचिन भगवान शेटये (भाजप), बाळकृष्ण पुंडलिक हुले (शिंदेसेना),
प्रभाग क्र. 8 अ – चित्रांजली अंकुश केरकर (शिंदेसेना), सुमन संदेश निकम (उद्धवसेना), सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस), श्रेया शैलेश मयेकर (भाजप), प्रभाग क्र. 8 ब – प्रसाद विनायक गुरव (भाजप), दत्ताराम विठ्ठल नार्वेकर (शिंदेसेना), संदेश प्रभाकर निकम (उद्धवसेना), सतेज पुंडलिक मयेकर (काँग्रेस),
प्रभाग क्र. 9 अ – अक्षय गुरूनाथ जाधव (उद्धव सेना), चंद्रकांत कृष्णा जाधव (अपक्ष), बाबूराव मधुकर जाधव (काँग्रेस), युवराज लक्ष्मण जाधव (भाजप), सुहास विश्राम जाधव (शिंदेसेना), सचिन फटू वराडकर (राष्ट्रवादी अजित पवार), प्रभाग क्र. 9 ब – रत्नप्रभा सोमनाथ टोमके, यशस्वी योगेश नाईक (भाजप), श्रद्धा प्रविण बावीस्कर (शिंदेसेना), समिधा रोहित रेडकर (उद्धव सेना),
प्रभाग क्र. 10 अ – यतीश सुरेश पेडणेकर (उद्धव सेना), प्रसाद बाळा बाविस्कर (शिंदेसेना), प्रणव बाबली वायंगणकर (भाजप), प्रभाग क्र. 10 ब-शितल ज्ञानेश्वर आंगचेकर (भाजप), अंकिता अविनाश केरकर (उद्धव सेना), मंजिरी मÏच्छद्रनाथ मोरे (शिंदेसेना), शाहिन अल्ताफ शेख (काँग्रेस) आदी उमेदवार नगरसेवकपदासाठी निवडणुक लढविणार आहेत.vn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!