माजी खासदार मा. श्री विनायक राऊत साहेब यांचा शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा

माजी खासदार मा. श्री विनायक राऊत साहेब यांचा शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी खासदार मा. श्री विनायक राऊत साहेब यांचा शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा.*

*सिंधुदुर्ग*

*शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५*

*दुपारी. ११.४५ वा. मा. भाई गोवेकर मालवण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.*

*दुपारी. १२.३० वा. श्री नितिन वाळके मालवण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व प्रमुख कार्यकत्यांशी चर्चा.*

*सांय.०७.०० वाजता. पणदुर येथे श्री अमरसेन सावंत आयोजित तिरंगी भजनी सामन्यास उपस्थिती.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!