अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  – कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक यांना निवेदन 

अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी – कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक यांना निवेदन 

कोंकण एक्सप्रेस 

अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

-कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक यांना निवेदन 

कुडाळ

समाजवादी पक्षाचा आमदार अबु आझमी यांनी औरंगजेब याचे उदात्तीकरण प्रसार माध्यमांन समोर केल्याने अबू आझमी यांच्या वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी, शहरप्रमुख रोहित भोगटे, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, बंटी तुळसकर, महिला तालुकाप्रमुख रचना नेरूरकर, शिल्पा शिरसाट, माजी पंचायत समिति सदस्य संदेश नाईक,नगरसेविका श्रुति वर्दम, चांदनी कांबळी, चेतन पडते, मंगेश चव्हाण, सागर वालावलकर, प्रसन्ना गंगावणे,चंदन कांबळी, योगेश काळप व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!