वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 28 सदस्यांचा झाला सत्कार

*कोकण Express*

*वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 28 सदस्यांचा झाला सत्कार..*

▪️आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला सत्कार

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

कणकवली, देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात सातत्याने भाजपा व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केलेय प्रतिनिधीत्व.

या मतदारसंघात काँग्रेसला मानणारे काही प्रमाणात मतदार आहेत. भविष्यात महाविकास आघाडी असली तर कणकवली विधानसभा निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढवेल.

याची जाणीव भाजपा कार्यकर्त्यांनी ठेवून आतापासून कामाला लागावे. असा कानमंत्र आमदार नितेश राणे यांनी दिला. कार्यकर्त्यांना

वैभववाडी पक्ष कार्यालयात वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यां केला सत्कार

वैभववाडीत 13 सरपंच येतील भाजपचे निवडून

यावेळी नासीर काझी,प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, शारदा कांबळे, अक्षता डाफळे, सुधीर नकाशे दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे,रितेश सुतार, भारती रावराणे, प्राची तावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!