भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ची महात्मा गांधीजी याच्या जयंती साजरी करुन समाप्ती

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ची महात्मा गांधीजी याच्या जयंती साजरी करुन समाप्ती

*कोकण Express*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ची महात्मा गांधीजी याच्या जयंती साजरी करुन समाप्ती*

भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला च्या वतीने तालुका कार्यालयात आज 2ऑक्टो. रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा. नगराध्यक्ष श्री. राजन गीरप आणी जेष्ठ नेते श्री. बाळा सावंत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.चिटणीस नितीन चव्हाण , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका कृपा मोंडकर , महिला मोर्चाच्या रसीका मठकर , श्री.सचिन नवार , बुथप्रमुख श्री.रविंद्र शिरसाट व श्री.शेखर काणेकर , परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे , युवा मोर्चाचे श्री.भुषण सारंग, शहर अध्यक्ष श्री.सुरेंद्र चव्हाण,श्री.दिवाकर कुर्ले इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!