*कोकण Express* *‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सर्वच विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे* *जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी* *सिंधुदुर्गनगरी* मंगळवारी 6 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘शासन आपल्या
Category: कणकवली
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
*कोकण Express* *उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा* *सिंधुदुर्गनगरी, दि. 3* उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 4 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
*कोकण Express* *न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम* *एस. एस. सी. चा निकाल 98.42 टक्के, 127 पैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण* *फोंडाघाट ः प्रतिनिधी*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%* *प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम* *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग १९व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य २४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे* – *प्रथम – राजवर्धन रामचंद्र भानुसे ९६.६०% (५०० पैकी ४८३ गुण)* *द्वितीय -कु. अपूर्वा चारूहास आडकर ९३.८०% (५०० पैकी ४६९ गुण)* *तृतीय – कु. दिव्या राजेश पवार ९०.४०% (५०० पैकी ४५२ गुण)* *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
*कोकण Express* *माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% *माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी 100%निकालाची परंपरा कायम
*कोकण Express* *त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी 100%निकालाची परंपरा कायम* मार्च2023मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त परिक्षेत त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे,
वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलचा अनेश उदय मालंडकर कणकवली तालुक्यात प्रथम
*कोकण Express* *वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलचा अनेश उदय मालंडकर कणकवली तालुक्यात प्रथम* *कणकवली ः प्रतिनिधी* कणकवली तालुक्यातील वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10
विद्यार्थ्यांना पुढील शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले लवकर व विना अडथळा मिळावे
*कोकण Express* *विद्यार्थ्यांना पुढील शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले लवकर व विना अडथळा मिळावे* नुकताच १२वी शालांत परिक्षेचा निकाल लागलेला आहे. काही. दिवसात १०वी चा निकाल
दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी
*कोकण Express* *दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी.…!* *सिंधुदुर्ग* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा निकाल ९३.८३
सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या वतीने सेमिनार संपन्न
*कोकण Express* *सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मालाड शाखेच्या वतीने सेमिनार संपन्न* *वैभववाडी ः प्रतिनिधी* सोमवार दिनांक २९/५/२०२३ रोजी संगम सलून मालाड येथे ठेवण्यात आलेला सलून
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सुयश डाफळेची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदी निवड
*कोकण Express* *न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या सुयश डाफळेची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदी निवड *फोंडाघाट ः प्रतिनिधी* फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि
