*कोकण Express*
*मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या वतीने जायफळ कलम , काजू कलम वाटप*
मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून – सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या वतीने जायफळ कलम वाटप, शिवसेना नेते मा.अतुलजी रावराणे यांच्या भैरीदेवी प्रतिष्ठानच्या वतीने काजू कलम वाटप जिल्हा बॅंक अध्यक्ष *श्री. सतिश सावंत*.यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख डॉ.श्री.प्रथमेश सावंत.युवासेना तालुका समन्वयक श्री. *गुरुनाथ पेडणेकर*, शिवसेना विभाग प्रमुख *आनंद आचरेकर* _युवासेना शहर प्रमुख तेजस राणे ,कुंभवडे गावचे सरपंच सूर्यकांत तावडे.शिवसेना शाखा प्रमुख श्री. प्रकाश बिले,श्री.पांडुरंग बोभाटे , श्री. रघुनाथ पेडणेकर. कुंभवडे महिला शाखा संघटीका सौ. विजया विजय कानडे(ग्रा.सदस्या), कुंभवडे बचत गट CRP. सौ.सारिका संतोष सावंत.शिवसेना उपशाखाप्रमुख श्री. मातोस डिसोझा,श्री.संभाजी कानसे श्री. संदिप सावंत.श्री.पंढरी सदडेकर. ,युवासेना कुंभवडे शाखाप्रमुख कुं.चेतन गुरव,सुमीत सावंत. कुं. प्रसाद सावंत. युवासेना उपशाखाप्रमुख- कुं. श्रेयस परब , कुं. संकेत सुतार, कुं. रुपेश तावडे. उपस्थित शिवसेना- युवासेना कार्यकर्ते.. महिला बचत गट , कुंभवडे ग्रामस्थ होते