सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १३.५५ मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १३.५५ मि.मी. पाऊस

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १३.५५ मि.मी. पाऊस…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.०४:*

जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी १३.५५ मि.मी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ११४१.५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण – 39(1121), कणकवली – 06(1258), देवगड – 13(951), वैभववाडी – 11(1244), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!