*कोकण Express*
*जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा*
*सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.)*
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 353.9950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.13 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 17.96 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.8810, अरुणा – 30.5235, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2012, ओटाव – 1.6224, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 0.4710, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0930, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4180, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8560, दाभाचीवाडी – 1.4810, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1550, कारिवडे – 1.0750, धामापूर – 1.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9730, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6510, तिथवली – 1.3200, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.