सकाळचे बातमी अपडेट : २८ जून २०२१

सकाळचे बातमी अपडेट : २८ जून २०२१

*कोकण  Express*

_*सकाळचे बातमी अपडेट : २८ जून २०२१*_

▪️‘इग्नू’चा ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने मागे घ्यावा; महाराष्ट्र अंनिसची मागणी

▪️Corona Update: राज्यात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार; रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

▪️“कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई नको”, परिसरातील व्यवसायिकांची मागणी

▪️नेट-सेट पीएचडी पात्रताधारकांसाठी उच्च तंत्रशिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा झाला निर्णय

▪️बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले- ईडी

▪️“२०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?”; भाजपा खासदाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

▪️उत्तर प्रदेशात महिला शिपायावर सासऱ्याने केला बलात्कार; पतीने दिला ट्रिपल तलाक

▪️राष्ट्रपती दौऱ्यादरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर लखनौ पोलिसांनी घेतला धडा, सुरु केला हेल्पलाईन नंबर

▪️आंध्र प्रदेश सरकारने गट -१ सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश केला जारी

▪️अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोत हॉट एअर बलून हवेतच फुटल्याने ५ जणांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!