*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज नवे ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण….*
*७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२५:*
जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४०८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३३ हजार ८२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार २८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.