वर्धापन दिनानिमित्त कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप

वर्धापन दिनानिमित्त कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप

*कोकण  Express*

*वर्धापन दिनानिमित्त कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप*

*सावंतवाडी सेनेचा उपक्रम;सामाजिक उपक्रमाने ५५ वा वाढदिवस केला साजरा*

*सावंतवाडी ःःप्रतिनिधी* 

शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विगीकरण कक्षाना असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर मास्क.एनर्जी पावडर चे केले वाटप आज करण्यात आले . हे वाटप शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ.माजी नगरसेवक सुरेश भोगटे . सावंतवाडी उपशहर प्रमुख अजित सागेलकर तळवडे ग्रामंपचायत उपसरपंच गजानन जाधव तळवाडे विभाग प्रमुख विनोद काजरेकर उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे .तळवडे शाखा प्रमुक अनिल जाधव . युवा सेना शहरअधिकारी विशाल सावंत ,शिवसेनिक संजय गवस ग्रामपंचात सदस्य गोवरेश मेस्त्री, महेश परब , आरोग्यसेवक एस एस केरकर . योगेश सावंत . तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्तित होते . शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला शिवसेना तालुका प्रमुक रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील गरमीने भागातील विलगीकरण कक्ष याना ह्याकोरोना संक्रमण बाधित रुग्ण करीत वस्तू वाटप केल्या ह्या वस्तू त्या गावाचे सरपंच व आरोग्य कर्मचारी याच्या कडे सुपूर्द केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!