सकाळची बातमी अपडेट : १९ जून २०२१

सकाळची बातमी अपडेट : १९ जून २०२१

*कोकण  Express*

*सकाळची बातमी अपडेट : १९ जून २०२१*

▪️COVID 19 – राज्याचा रिकव्हरी रेट वाढला!; काल दिवसभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनामुक्त

▪️इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या Artes Mundi पुरस्कारानं प्रभाकर पाचपुते सन्मानित!

▪️हवामान खात्याचा अंदाज; कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका

▪️कोल्हापुरातील निर्बंध 27 जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता

▪️मुंबईच्या डबेवाल्यांसाठी HSBC बँक देणार १५ कोटींची मदत

▪️साताऱ्यासह १५ गावांना पाणीपुरवठा करणारा कास तलाव भरला!

▪️कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून २१०० क्येसूक पाण्याचा विसर्ग

▪️महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले ; मात्र रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक!

▪️अरबी समुद्रात केरळजवळ गूगल मॅपने शोधले नवे बेट!

▪️भाजपातर्फे २१ जूनरोजी राज्यभर योग शिबिरांचे आयोजन, तर २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळणार!

▪️OBC reservation : २६ जूनरोजी राज्यभरात एक हजार ठिकाणी भाजपाचे चक्काजाम आंदोलन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!