शिवसेना कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी कोविड सेंटर ला अंडी वाटप

शिवसेना कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी कोविड सेंटर ला अंडी वाटप

*कोकण Express*

*शिवसेना कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी कोविड सेंटर ला अंडी वाटप…*

*वैभववाडी ः प्रतिनिधि*

आज 6 जून रोजी शिवसेना कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालूका शिवसेनेच्या वतीन सांगूळवाडी कोविड सेंटर ला अंडी वाटप करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके व शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांच्या
प्रमुख उपस्थितीत डॉ. मंदार पाटोळे यांच्याकडे 250 अंडी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उंबर्डे गावचे सुपुत्र व निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर, भाईंदर विभागप्रमुख चंद्रकांत मुद्रस, रोहित रावराणे, खांबाळे ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, संभाजी रावराणे, दत्तात्रय परब, दीपक पवार आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!