खांबाळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण

खांबाळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण

*कोकण Express*

*खांबाळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य श्री. मंगेश लोके यांच्या हस्ते खांबाळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खांबाळे सरपंच गौरी पवार, वनपाल पाटील व वनरक्षक, ग्रामरोजगार सेवक मंगेश कांबळे, ग्रामपंचायत नळ कर्मचारी अंबाजी पवार, ग्रामपंचायत शिपाई सदानंद पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!