“शिषे के घरो मे रहने वाले दुसरो के घरो मे पत्थर फेका नही करते”

“शिषे के घरो मे रहने वाले दुसरो के घरो मे पत्थर फेका नही करते”

*कोकण  Express*

*”शिषे के घरो मे रहने वाले दुसरो के घरो मे पत्थर फेका नही करते”*

*तीन वेळा पान उतार झालेल्या आणि सदस्य लपून ठेवून आस्तिर उपसरपंच झालेल्या भ्रष्ट व्यक्तीने राजा धुरीची बरोबरी कधीच करू नये*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कृष्णा धुरी यांना पहिला सबुरीचा सल्ला असा की राजा धुरी ही एकमेव व्यक्ती मोरे गावात दोन वेळा लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलेली व्यक्ती आहे.तसेच पहिल्या वेळेसच सरपंच म्हणून मान मिळालेला आहे याचा विचार करावा तसेच कृष्ण धुरी तुम्हाला राजकारणात जितके दिवस झाले त्याच्या चार पटीने राजा दूरी ना वर्ष झाली आणि तुमची राजकारणात येण्याची कुवत नव्हती त्यामुळे राजकारणात राजा धुरीने तुम्हाला आणले तेसुद्धा राजा धुरी स्वतःच्या हिमतीवर बिनविरोध पण त्याचा गावाच्या विकासाच्या कवडीभर सुद्धा उपयोग झाला नाही कारण आपली ग्रामपंचायत सदस्यांची कारकीर्ती कुठल्या गोष्टी मध्ये व्यस्त होतास आपण हे जनतेला ज्ञात आहे लोकांना सर्व प्रकार माहित आहे किंबहुना तुमच्या पक्षातील लोकांना पण माहित आहे. त्यानंतर तुम्ही काय काय दिवे लावले ते तुम्हालाच माहित आहे कारण तुमचे लोक बोलतात आणि त्यांना ते परवडत असो..

दिपक खरात पुढे म्हणाले दुसरा मुद्दा लाचारीचा राजा धुरी हा सन्माननीय राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे साहेबांनी हे संस्कार आमच्यावर केलेले नाही. आणि कृष्णा धुरी तुमची वाडोस ग्रामपंचायतीमध्ये काय परिस्थिती आहे तीन सदस्य आधीच भिकारी भिकाऱ्याजवळ भीक कोण मागणार आणि भिकारी दुसऱ्याला काय देणार एक व्यक्ती अशी समोर आणा म्हणजे “दूध का दूध पाणी का पाणी” होईल

कृष्णा धुरी मोरे गावातील जनता तर तुमची वाट पाहत होती कारण तुला तुझा श्रीमंतीचा खूप माज आहे तो जनतेला उतरायचा होता पण रीतसर दुसऱ्याला बळीचा बकरा तू बनवलं आणि स्वतःचा बचाव केला समजलं दुसऱ्यांनी निवडून आणलेले सदस्य पैशाचे आमिष दाखवून उपसरपंच बसवणारे दळभद्री व्यक्ती करू शकते

भाई बेळणेकर यांनी तीन वेळा पान उतरा केला आहे याची जाण ठेवावी आपले अनेक कारनामे प्रसिध्द करायला लावू नका आणि राहिला उदरनिर्वाहाचा मुद्दा जी व्यक्ती राजा धुरी खानदानाचे तळवे चाटत होती आणि आता एकदम पैशाचा माज झालेल्या व्यक्तीने मागे वळून पाहावे म्हणजे. समजेल तोंड उघडायला लावू नये तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही हे पूर्ण माणगाव खोऱ्यातील जनतेला माहित आहे.राहिला बंगेचा विषय त्यांची पातळी राजकीय पात्रता देसाई साहेब कुठे आणि बंगे कुठे हे बंगेच्या गावच्या लोकांजवळ माहिती आहे त्याबद्दल माहिती घ्या. त्यांचे कारनामे कारण त्यांच्यासारखेच काहीशी कारनामे तुम्हाला सूट होतात त्यामुळे कृष्णा धुरी तुमच्या राजकीय कारकिर्दीत सुरु राजा धुरीमुळे झाली ती त्यांच्यामुळे संपुष्टात येऊन देऊ नका  दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊ नका याची काळजी घ्या राजकारणात तुम्हाला अजून समजायला काहीसे दिवस जायला पाहिजे एक मन आहे ती बोलायची ती वेळ तुम्ही आणू नकात *”शिषे के घरो मे रहने वाले दुसरो के घरो मे पत्थर फेका नही करते”* तोंड उघडायला लावू नका राजकारण सोडून पोल्ट्रीत कुंडा ढवळायची वेळ येईल दीपक खरात भाजपा कार्यकर्ता यांनी रोखठोक इशारा कृष्णा धुरी यांना दिला आहेे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!