कुडाळ येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला

कुडाळ येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला

*कोकण  Express*

*कुडाळ येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला*

*कुडाळ नगरपंचायतीचा कारभार आता प्रशासकाकडे…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला आहे.त्यामुळे आता कुडाळ नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे जाणार आहे.याबाबत कुडाळचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी दुजोरा दिला आहे याची अमंलबजावणी उद्या पासून होण्याची शक्यता आहे.त्या ठिकाणी प्रांत अधिकारी प्रशासक म्हणून राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीची होणारी निवडणूक प्रकीया पुढे गेली आहे. आज पासून नगराध्यक्ष ओंकार तेली आणि त्यांच्या सहकार्‍यांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडुन त्या ठिकाणी प्रशासक नेमला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!