_*ऑक्टोबर मध्ये ‘या’ दिवशी बँक असणार बंद*_

_*ऑक्टोबर मध्ये ‘या’ दिवशी बँक असणार बंद*

💥 ऑक्टोबर महिन्यात विविध सण आणि उत्सव येत असल्याने बँकेला अनेक सुट्ट्या येत आहेत.

👇 *सुट्ट्यांंची यादी:*

▪️ *02 ऑक्टोबर-* शुक्रवार, महात्मा गांधी जयंती
▪️ *04 ऑक्टोबर-* रविवार
▪️ *08 ऑक्टोबर-* गुरुवार, चेल्लम प्रादेशिक सुट्टी
▪️ *10 ऑक्टोबर-* दुसरा शनिवार
▪️ *11 ऑक्टोबर-* रविवार
▪️ *17 ऑक्टोबर-* शनिवार, आसाममधील कटी बिहू
▪️ *18 ऑक्टोबर-* रविवार
▪️ *23 ऑक्टोबर-* शुक्रवार, महासप्तमी प्रादेशिक सुट्टी
▪️ *24 ऑक्टोबर-* शनिवार, महाष्टमी प्रादेशिक सुट्टी
▪️ *25 ऑक्टोबर-* रविवार
▪️ *26 ऑक्टोबर-* सोमवार, विजया दशमी
▪️ *29 ऑक्टोबर-* गुरुवार, मिलाद-ए-शरीफ, प्रादेशिक सुट्टी
▪️ *30 ऑक्टोबर-* शुक्रवार, ईद-ए-मिलाद
▪️ *31 ऑक्टोबर-* शनिवार, महर्षी वाल्मिकी, सरदार पटेल जयंती, प्रादेशिक सुट्टी

❗दरम्यान, वरील यादीमध्ये सण आणि उत्सवाच्या सोबत नियमित दुसरा व चौथा शनिवार पकडुन सुट्ट्यांंचे दिवस देण्यात आले आहेत.

💁‍♀️ *या वेळापत्रकाविषयी महत्वाची माहिती:*

👉 यातील नॅशनल हॉलिडे म्हणजेच 2 ऑक्टोबर (महात्मा गांंधी जयंती). 26 ऑक्टोबर (दसरा) हे सर्व राज्यात लागु असतील, तर काही सुट्ट्या या प्रादेशिक असुन त्या त्या संबंधित राज्यात लागु केल्या जातील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!