_*WhatsApp मध्ये येत आहेत टॉप ५ फीचर्स!*_

_*WhatsApp मध्ये येत आहेत टॉप ५ फीचर्स!*_

 

 _*WhatsApp मध्ये येत आहेत टॉप ५ फीचर्स!*

👉 व्हाट्सअप्प कंपनीने अॅनिमेटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत.

👌 *आणखी नवीन फीचर्स :*

➡️ *Expiring Media*

▪️व्हॉट्सअॅपच्या Expiring Media फीचरची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. सध्या हे फीचर डेव्हलपेमेंट स्टेजवर आहे.

▪️यात Self-Destructing Messages आणि Disappearing Messages नाव दिले आहे. या फीचरद्वारे युजर्संना फोटो, व्हिडिओ आणि जीफ फाईल डिलीट करता येवू शकतील.

▪️आता हे फीचर अॅप करण्यात आले नाही. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचरला बीटा रिलीज मध्ये रोल आउट करण्यात येईल.

➡️ *History Sync :*

▪️मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर सोबत व्हॉट्सअॅप History Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे.

▪️हे फीचर द्वारे युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट करु शकतील. म्हणजेच व्हॉट्सअॅप युजर आयफोन्सवर आपली चॅट मूव्ह करू शकतील.

➡️ *Storage control :*

▪️WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप युजर्सला या ऑप्शन सोबत स्टोरेज ऑप्शनचे जास्त कंट्रोल मिळू शकतील. कंपनी स्टोरेज युजेस सेक्शनला रिडिझाईन करीत आहे.

▪️युजर्स आपल्या स्टोरेज सोबत सहज ऑर्गनाइज करु शकतील. त्यांना फाइल्सची गरज नाही. त्याला डिलीट करु शकतील.

➡️ *Vacation mode :*

▪️व्हॉट्सअॅपकडून या फीचरला रिलीज करण्यात येणार असल्याची माहीती आहे. परंतु, wabetainfo च्या माहितीनुसार, कंपनीने यावर काम करणे बंद केले होते.

▪️ आता कंपनी पुन्हा एकदा या फीचरवर काम करीत आहे. याला लवकरच लाँच केले जावू शकते. हे फीचर द्वारे युजर्स मेसेजमधये येणारे आर्काइवला म्यूट करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!