जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ५७३ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ३९६

जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ५७३ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ३९६

*कोकण Express*

*जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ५७३ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ३९६!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. ४*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी तब्बल ५७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!