शिरोडा येथील डिझेल कोर्सचा ८३ % निकाल..

शिरोडा येथील डिझेल कोर्सचा ८३ % निकाल..

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरोडा येथील डिझेल कोर्सचा ८३ % निकाल…*

*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*

क्षात्रकूलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचालित के.एम.एस. डॉ.शिरोडकर कौशल्य विकास संस्था, शिरोडा कॉलेज च्या ‘डिझेल मेकॅनिक या कोर्सचा ८३ %* निकाल लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक कु.परशुराम प्रशांत अमरे ८३.५७%, द्वितीय क्रमांक रोहित एकनाथ परब ७२.५७% आणि तृतीय क्रमांक दिव्येश शांताराम चोपडेकर ७२.४३% गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांना श्री.शिरगांवकर सर व श्री.नाईक सर यांनी मार्गदर्शन केले. क्षा.म.समाज मुंबई अध्यक्ष व सरचिटणीस, विश्वस्त, नियंत्रण समिती, कार्यकारी मंडळ, पालक समिती, सहाय्यक कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यातर्फे उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!