मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक उद्देशपत्र वितरण*

मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक उद्देशपत्र वितरण*

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक उद्देशपत्र वितरण*

*मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती*

*मालवण दैवज्ञ भवन येथे उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम संपन्न*

*मालवण ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्र वितरण समारंभ शुक्रवार ३१ जुलै रोजी मालवण येथील दैवज्ञ भवन येथे संपन्न झाला. 35 जणांना यावेळी प्रवासी वाहतूक सेवा उद्देशपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, किसन मांजरेकर यांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!