*कोंकण एक्सप्रेस*
*लाईव्ह मिडिया पत्रकार मित्र यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान*
*सिंधु दर्पण चे कणकवली प्रतिनिधी तुळशीदास कुडतरकर यांचा जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
*आज दिनांक 25/07/2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते,आणि राजु म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले,
*यावेळी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायत च्या मालकी च्या जागेतील समस्त व्यापारी बांधव बहुसंख्येने उपस्थितीत होते*
*सर्वांनी मिडिया पत्रकार मित्र तुळशीदास कुडतरकर यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,
*याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले, तुळशीदास कुडतरकर साहेब हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व असून, ते कधीही आणि कुठेही असू देत, प्रत्येकासाठी कायमचे उपलब्ध असतात,
*यावेळी पेडणेकर असे ही म्हणाले, आम्ही एक सामान्य सामाजिक कार्यकर्ते आहोत, आणि आमचे काम निस्वार्थी भावनेने करत असतो, पण या कामाच्या आडकाठी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर, मग तो कोणी ही असो, आणि आम्हाला सामाजिक कार्यकर्ते च राहू द्या, ज्या दिवशी आम्ही राजकारणात येऊ,
*त्या दिवशी पासून भलेभले गायब होतील, असे ते म्हणाले*
*यावेळी अविनाश गावडे, जमिल कुरेशी, प्रसाद पाताडे, सईद नाईक, बाबुराव घाडीगावकर, इजाझ काजी, निलेश निखार्गे, लक्ष्मण महाडिक, नजीर भाई, शेखर बाणे, महेश वायंगणकर, भगवान कासले, सादये शेठ,नाडकर्णी, प्रभाकर कदम आदि बहुसंख्येने व्यापारी उपस्थितीत होते

