*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरला महारक्तदान शिबिराचे आयोजन*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यावतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती निलेश सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, सभापती प्रणव पोयेकर, अमर परचुरे, तालुका अध्यक्ष अभय भाटकर,संकल्प अविरे, प्रथमेश पाळेकर, नगराध्यक्ष नीता मालप, तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगवे, माजी सभापती सुरेश सावंत, जिल्हा परिसद सदस्य अपूर्वा बारगुडे, आदी भाजपा पदाधिकारी रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

