*कोंकण एक्सप्रेस*
*”मोदी सरकार के 12 साल संकल्प से सिद्धी” प्रदेश समितीची स्थापना*
*आमदार प्रमोद जठार यांची प्रदेश समितीच्या सहसंयोजक पदी निवड*
*मुंबई*
भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्र यांच्या “मोदी सरकार के 12 साल संकल्प से सिद्धी” प्रदेश समितीची स्थापना
आमदार प्रमोद जठार यांची प्रदेश समितीच्या सहसंयोजक पदी निवड

