*कोंकण एक्सप्रेस*
*चिंदर येथे श्री दत्ताजी सामंत साहेब यांचा झंजावती दौरा*
*मालवण : प्रतिनिधि*
आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची सामंत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
चिंदर बनविणार सुंदर . सामंत यांनी दिला चिंदरवासीयांना शब्द .
त्यावेळी लब्देवाडी, साटमवाडी, तेरइवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन सामंत यांनी ग्रामस्थांच्या व्यथा घेतल्या जाणून.
श्री निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून चिंदर गावात राहिलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणार .
चिंदर पारकर दुकान ते लब्देवाडी मंदिर रस्ताची ठेकेदार मुदत संपूनही पुन्हा रस्त्याची स्वखर्चातून संपूर्ण डागडुजी केल्याबद्दल या सर्व वाडीतील ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन मानले श्री सामंत यांचे आभार

