रामेश्वर वर्धापनदिन 19 एप्रिल रोजी

रामेश्वर वर्धापनदिन 19 एप्रिल रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*रामेश्वर वर्धापनदिन 19 एप्रिल रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव रामे·श्वराचा 360वा वर्धापनदिन रविवार दि. 19 एप्रिल रोजी (अक्षय्य तृतीया) संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, सायं.7 वा. पालखी व लालखी प्रदक्षिणा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!