*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*कणकवली ः संजना हळदिवे*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

