वेंगुर्ला येथे विशाल सकल हिंदू संमेलन

वेंगुर्ला येथे विशाल सकल हिंदू संमेलन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला येथे विशाल सकल हिंदू संमेलन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

हिंदू संमेलन समिती वेंगुर्ला मंडळाच्यावतीने रविवार दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सिद्धिविनायक मंगल कार्यालयात विशाल सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात गोवा येथील प्रवचनकार विवेक जोशी हे प्रमुख वक्ते तर ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय योग गुरू डॉ.वसुधा मोरे ह्या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी पारंपरिक मंगल वेषात या विशाल हिंदू संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन विशाल हिंदू संमेलन समिती वेंगुर्ला मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!