स्मिता टायपिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची दैदीप्यमान कामगिरी

स्मिता टायपिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची दैदीप्यमान कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*स्मिता टायपिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची दैदीप्यमान कामगिरी*

*मालवण : प्रतिनिधी*

जानेवारी 2026 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे बोर्ड कडून घेण्यात आलेल्या कंप्युटर टायपिंगच्या परीक्षेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील गेली 35 वर्षाची परंपरा असलेली शासनमान्य संस्था स्मिता कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले. शासकीय निमशासकीय खाजगी स्वायत्त संस्था या सर्व क्षेत्रांमध्ये आज या परीक्षांचे महत्त्व वाढत असून रोजगारांच्या अनेक संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे संस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या साठी सुद्धा सवलती दिल्या जात आहेत तरी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास साधावा असे आवाहन संचालिका सौ.श्रद्धा नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!