निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदजी वायंगणकर यांच्यावतीने अन्नदान

निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदजी वायंगणकर यांच्यावतीने अन्नदान

*कोंकण एक्सप्रेस*

*निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदजी वायंगणकर यांच्यावतीने अन्नदान*

*कणकवली: संजना हळदिवे*

शिवसेना सन्मा. नेते निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदजी वायंगणकर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण एकाएकी पडलेल्या व गरजू लोकांना विसरत चाललेलो आहोत. पण अशा आनंदाच्या क्षणी आपण त्यांची आठवण करता ही खूप मोलाची गोष्ट आहे. तुमच्या या उदात्त कार्यामुळे त्यांच्या पोटाची भूकच भागत नाही तर त्यांना आपल्यापणाची आपुलकीची उब पण मिळते. तुमच्या या कृत्याने वाढदिवस सामाजिक कार्याची व मूल्याची जोड मिळते. तुमच्या या सेवाभावी कृतीला. अशीच समाजसेवेची प्रेरणा ईश्वर आपणास देत राहो ही प्रार्थना. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेना उप नेते संजयजी आग्रे. शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल. तालुकाध्यक्ष दामोदर सावंत. युवा जिल्हाप्रमुख जयेश धुमाळे कणकवली उप तालुका प्रमुख संजय नकाशे, जाणवली जिल्हा परिषद सदस्य तांबे मॅडम, कणकवली तालुका महिला आघाडी प्रमुख टेमकर मॅडम, व दिवीजा आश्रमाचे व्यवस्थापक शेट्ये सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!