*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित जी प, प स सदस्यांचा सत्कार*
*ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम*
*मालवण ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे जागतिक महिला दिना निमित्त विभागातील नव निर्वाचित जी.प. व प.स.सदस्य यांचा सत्कार सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता राजन गावडे, प.स सदस्य कुंभारमाठ सौ. मानसी प्रमोद भोगावकर, व वायरी भूतनाथ पंचायत समिती सदस्य घनश्याम झाड यांचा सत्कार करण्यात आला.

