मिळून सार्‍याजणी महिला मंचाच्या कार्यक्रम  मातोश्री हॉल कणकवली  येथे संपन्न

मिळून सार्‍याजणी महिला मंचाच्या कार्यक्रम  मातोश्री हॉल कणकवली  येथे संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*मिळून सार्‍याजणी महिला मंचाच्या कार्यक्रम  मातोश्री हॉल कणकवली  येथे संपन्न*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

मिळून सार्‍याजणी महिला मंचाच्या कार्यक्रम काल मातोश्री हॉल कणकवली येथे झाला त्याचे रिझल्ट्स

दीप प्रज्वलन – मिळून साऱ्याजणी महिला मंच, कणकवली.,
योगाचार्य आनंद सावंत यांचे व्याख्यान- योगसंजिवनी
पाककला स्पर्धा – परीक्षक – निनाद पारकर.
प्रथम विजेती – प्राजक्ता विक्रांत गाड ( मसाला तिसऱ्या )
द्वितीय – गंधाली गुरुनाथ शिरोडकर. ( शेवग्याच्या पाल्याचे लाडू )
तृतीय – आरती पाचंगे, ( चिकन मॅट समोसा )
उत्तेजनार्थ –
1)राधिका मुसळे ( ब्रेड चिकन स्टफ )
2) उत्कर्षा उत्तम धुमाळे,(चिकन डंपलिंग )

चार्मिंग लेडी स्पर्धा – परीक्षक – अनुप्रिया निलेश खाडिये
विजेती – शिवानी राज विचारे.
उपविजेती – तन्वी भट उर्फ सुहासिनी कुलकर्णी
उत्कृष्ट पोशाख – भाग्यश्री आचरेकर.
विशेष बुद्धिमान – शितल शिरसाट.
बेस्ट कॅटवॉक – रसिका साटम- लाड.

उत्कृष्ट हेअर स्टाईल – शितल माळी
उत्कृष्टआत्मविश्वास- पुनम बागवे
उत्कृष्ट सहभाग- प्राची पारकर.
मिळून साऱ्याजणी चार्मिंग लेडी विशेष – नेहा आनंद मर्ये.

उद्योगिनी पुरस्कार – भाग्यश्री दत्तात्रय पवार आणि सुप्रिया दत्तात्रय पवार.. नवजीवन मेडिकल अँड सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष.
महाराष्ट्रातील दुसरी महिलांनीच उभारलेली ब्लड बँक..
दोन शाखा-अहल्या नगर आणि कणकवली.
सन्मा. माजी आमदार वैभवजी नाईक आणि कणकवली चे नगराध्यक्ष आदरणीय संदेश भाई पारकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.
कर्तुत्ववान महिला – डॉ.सौ रुचिरा सावंत, उर्फ वर्षा करंबेळकर.
कर्तुत्ववान महिला – निर्वाणा जिमच्या तनुश्री मानकर.
कर्तुत्ववान महिला – अनुप्रिया खाडिये. महाराष्ट्र शासनाचे चार आणि इतर 14 विविध पुरस्कार प्राप्त.
विशेष सन्मानित – महिला आयोगाचा यावर्षीचा पुरस्कार मिळविलेल्या प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला, सुप्रसिद्ध मालवणी कलाकाvमहिला दशावताराच्या सर्वेसर्वा सौ अक्षता कांबळी.

श्रीगणेशवंदना –
रुचिरा वर्णे,श्वेता घाणेकर शितल सापळे, शितल पारकर, संध्या प्रभूखानोलकर.

श्री गणेश वंदना-
सलोनी अंधारी, अंशू सापळे, सिद्धी वाळके, श्रुती ओरसकर, ऋतुजा मेनकुदळे

हिंदी डांस -सुरेखा राजन वराडकर

माधुरी पवार- देवी अंबाबाई ची स्तुती.

हिंदी रीमिक्स – रोहिणी पिळणकर,माधवी दळवी, वैदेही गुडेकर,संजना कोलते,माधुरी पवार,प्राची पारकर.

मराठी रिमिक्स- परी साळगावकर स्नेहल राणे, लिना सावंत निकिता घाडीगावकर आराध्या शिवलकर.

मराठी रिमिक्स माऊली माऊली
संजना साटम, रसिका लाड, रीमा साटम ,पायल मेस्त्री,रश्मी अपराध,सानिका मेस्त्री.

धुरंदर मिक्स-
चैताली,अर्चना, सुमेधा, प्रतीक्षा जान्हवी,अनुष्का

मंगळागौर –
सानवी अंधारी सानिका सापळे आरती सावंत पल्लवी मेनकुदळे वैभवी देसाई वैशाली काणेकर

रेप डान्स
नेहा परकर पूनम म्हापसेकर आर्या शिरसाट सुरेखा कट्टीमणी

फिटनेस झुंम्बा ऍक्ट-
दीपा तन्वी ज्योती मोनिका गौरी माधुरी शालिनी आराध्या..

साईबाबांची फेरी –
सौ सुप्रिया सरंगले आणि इतर

विहान ग्रुप – शिवतांडव योगा
नीता सावंत, वैशाली घाडी, सानिया गावकर, विधी कदम, प्रीती काणेकर, स्मिता गावकर, रश्मी माणगावकर, सोनल साळगावकर, प्रणिता कदम, श्वेता चोडणकर.

शिवशक्ती नगर -कोळी डान्स
श्रावणी कोकरे, नेहा कांबळी, गीता डावरे, पूजा कदम, शमिका खांडवी, चैताली मोर्ये.

मराठी गीत डान्स -ऐरणी च्या देवा तुला
तन्वी पारकर, माधुरी कोदे, प्रियांका कोदे, दिशा काणेकर.

हिंदी रिमिक्स –
सेजल पारकर, दिशा काणेकर, सानिका कोदे, वृंदा कोदे.

शाळा मराठी, स्वर्गात आकाश गंगा –
सुमेधा काणेकर, शिल्पा सरूडकर, नेहा पारकर पूनम म्हापसेकर,दिव्या साळगावकर, सुरेखा कट्टीमणी, शीतल शिरसाट, आर्या शिरसाट, पल्लवी काणेकर,नीता मयेकर, सुप्रिया सरंगले.

दीक्षा पुरळकर- सोलो डान्स

दीपा सरुडकर सोलो डान्स

जन्म बाईचा बाईचा – तेली आळी
श्रिया आर्या कीर्ती इरा कश्वी रिद्धी सिद्धी निधी सई आराध्या

सोलो डान्स
भुमी विकास काणेकर

गीत गायन
नीता भडंगे
रुचिरा वर्णे
कविता मेस्त्री

उपस्थित मान्यवर
सन्माननीय संदेश भाई पारकर, सन्माननीय वैभवजी नाईक, सुशांत नाईक, रुपेशजी नार्वेकर, जयेश धुमाळे, सुमेध अंधारी, जाई मुरकर, तेजस राणे, माधवी दळवी वैदही गुडेकर संजना कोलते.
आणि मिळून सार्‍याजणी महिला मंचाच्या सर्व महिला
*समृद्धी पारकर, प्रियांका कोदे, नेहा मरये, पुनम म्हापसेकर, मनीषा शिरसाट, दिव्या साळगावकर,प्रीती म्हापसेकर,
, सुप्रिया सरंगले, दीक्षा , बागवे, नेहा पारकर, शितल पारकर, सेजल पारकर, नीता मयेकर, रोहिणी पिळणकर, श्वेता घाणेकर, सुमेधा काणेकर, तन्वी पारकर, आर्या शिरसाट, सुरेखा कट्टीमनी, शिल्पा सरूडकर, भाग्यश्री रासम, रीमा साटम, संजना साटम, दिशा काणेकर, प्राची पारकर अनुप्रिया खाडिये राधिका पालव प्रणिता मयेकर सुप्रिया सरंगले आरती धुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!