*कोंकण एक्सप्रेस*
*वायंगणी गणेश मंदिरात गणेश जयंती*
वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वायंगणी-सुरंगपाणी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून 22 जानेवारी रोजी स. 8 वा. गणेशपूजन, अथर्वशीर्ष आवर्तने, दुपारी 11 ते 12.40 या वेळेत ह.भ.प.सदाशिव पाटील बुवा यांचे श्रींच्या जन्माचे कीर्तन, दुपारी 1 वा. पालखी, 1.30 ते 3 या वेळेत महाप्रसाद, सायं. 6 वा. भजन, नामस्मरण, रात्रौ 10 वा. पालखी प्रदक्षिणा होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाईक कुटुंबिय यांनी केले आहे.

