शिंदेसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ

शिंदेसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*शिंदेसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून 19 नोव्हेंबर रोजी वेंगुल्र्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर, श्री सातेरी, श्री स्वामी समर्थ मठ येथे श्रीफळ ठेऊन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांच्यासह लिना म्हापणकर, आदित्य प्रभूखानोलकर, तृप्ती माणगांवकर, सुरेंद्र चव्हाण, उमेश आरोलकर, सुचिता परब, आरती वालावलकर, बुधाजी येरम, सान्वी गावडे, सुनिल डुबळे, रोहिणी लोणे, शंकर गावडे, राशी कुबल, बाळकृष्ण हुले, चित्रांजली केरकर, दत्ताराम नार्वेकर, सुहास जाधव, अॅड.श्रद्धा बाविस्कर, मंजिरी मोरे व प्रसाद बाविस्कर आदी नगरसेवकपदाचे उमेदवार तसेच तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, सुहास कोळसुलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!