*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ*
*नगराध्यक्ष पदासाठी एक सदस्य पदासाठी सात अर्ज दाखल*
*सिंधुदुर्गनगरी*
*वाचा सविस्तर बातमी👇*
जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून आज प्रथमच सावंतवाडीत नगराध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी सावंतवाडी ४ तर मालवणातील ३ अशा ७ जनानीअर्ज दाखल केले आहेतअजून अर्ज दाखल करण्याचे ४ दिवस बाकी असून सर्वच पक्षीय उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत त्यात महाविकास आघाडी आणि महायुती की स्वतंत्र शिंदे सेना भाजपा याबाबत अंतिम फैसला हे त्या दोन दिवसात झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांना पक्षीय तिकिटे देण्यात येणार आहेत उद्याच्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दोनतारीखला सर्वच उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत

