विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री आर . व्ही . सावंत सर यांनी सेवापूर्ती निमित्त केला श्री अरुण इंगळेंचा सत्कार

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री आर . व्ही . सावंत सर यांनी सेवापूर्ती निमित्त केला श्री अरुण इंगळेंचा सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री आर . व्ही . सावंत सर यांनी सेवापूर्ती निमित्त केला श्री अरुण इंगळेंचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अरुण इंगळे हा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ३० वर्ष सेवा करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले या निमित्याने विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री आर . व्ही . सावंत सर यांनी अरुण इंगळे या प्रामाणिक साध्या भोळया भावड्या ‘ गरीब कर्मचारी अरुण इंगळे यांनी ३० वर्षे प्रशालेत इमाने इतबारे सेवा करून शाळेच्या परिसरात वृक्षराजी बहरून वृक्ष प्रेमाची शिकवण दिली दिलदार वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव या माणूसकीच्या जोरावर इंगळे यांनी शाळेची आणि विद्यार्थांची सेवा केली समाजातील दुर्मिळ व्यक्तीमत्व आज निवृत्त होत आहे म्हणून आज त्यांना प्रेमाची मायेची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सावंत सरांनी अरुण इंगळेंचा सत्कार केले . यावेळी मुख्याध्यापक श्री पी. जे . कांबळे सर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!